
Adv.Ashish Jaiswal - ना.आशिष उमादेवी नंदकिशोरजी जयस्वाल
February 19, 2025 at 07:47 AM
https://www.facebook.com/share/p/1HZWDXreNa/
📍बस स्टॉप, रामटेक
या भूमंडळाचे ठायी, धर्मरक्षी ऐसा नाही,
महाराष्ट्रधर्म राहिला काही, तुम्हां कारणे 🙏🏻🚩
युगपुरुष छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती निमित्त छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
#जय_भवानी_जय_शिवाजी #chhatrapatishivajimaharaj
#shivajimaharajjayanti
#shivjanmotsav2025
#शिव_जयंती_2025
#शिवजन्मोत्सव