Adv.Ashish Jaiswal - ना.आशिष उमादेवी नंदकिशोरजी जयस्वाल
Adv.Ashish Jaiswal - ना.आशिष उमादेवी नंदकिशोरजी जयस्वाल
February 19, 2025 at 04:29 PM
https://www.facebook.com/share/p/1A9335dnLo/ 📍डोंगरी, रामटेक पोवार समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि राजाभोज जयंती महोत्सवाला उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला. पोवार समाजातील दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच समाजातील शासकीय पदावर कार्यरत असलेल्या युवकांचा सत्कार करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी पोवार महासभा राष्ट्रीय उपाध्यक्ष मोतीलालजी चौधरी, युवासेना उप जिल्हाप्रमुख कमलेश शरणांगत, पोवार समाज संघटक अध्यक्ष प्रमोदजी पटले, लीलाधरजी पटले, छत्रपाल पटले, उमेश पटले, सचिन भोयर आणि पोवार समाजातील बंधू - भगिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. #shivjanmotsav2025 #शिव_जयंती_2025 #शिवजन्मोत्सव

Comments