
Adv.Ashish Jaiswal - ना.आशिष उमादेवी नंदकिशोरजी जयस्वाल
February 20, 2025 at 06:18 AM
https://www.facebook.com/share/p/19vMJy1kG7/
सतत जनसामांन्यात राहणारे, लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांचा आभार दौरा व जाहीर सभा रामटेक विधानसभेतील कन्हान येथे आयोजित करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीत शिवसेना महायुतीला दिलेल्या जनाधाराबद्दल रामटेकच्या जनतेचे आभार मानण्यासाठी मा. उपमुख्यमंत्री महोदय येत आहेत. तरी सर्व बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने सभेस उपस्थित राहावे ही विनंती!
◆आभार दौरा◆
🗓️ दि. २१ फेब्रुवारी २०२५
🕰️सायंकाळी ४ वाजता
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Shivsena - शिवसेना
🙏
1