
Adv.Ashish Jaiswal - ना.आशिष उमादेवी नंदकिशोरजी जयस्वाल
February 20, 2025 at 07:40 AM
https://www.facebook.com/share/r/1TXdUqrKry/
◆ भव्य आभार यात्रा ◆ 🚩
माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांची रामटेक विधानसभा क्षेत्रात विराट आभार यात्रा...
तारीख - २१ फेब्रुवारी २०२५ - शुक्रवार
स्थळ - केमिकल कंपनी मैदान, कन्हान
वेळ - सायंकाळी ५ वाजता
सर्वांनी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती! 🏹
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Shivsena - शिवसेना