
Adv.Ashish Jaiswal - ना.आशिष उमादेवी नंदकिशोरजी जयस्वाल
February 20, 2025 at 11:41 PM
https://www.facebook.com/share/v/166gsydzrD/
अनाथांचे नाथ, राज्याचे कर्तृत्ववान उपमुख्यमंत्री, शिवसेना मुख्य नेते श्री एकनाथजी शिंदे साहेबांचा रामटेक विधानसभा क्षेत्रात आभार दौरा! 🚩
📍केमिकल कंपनी मैदान, कन्हान, रामटेक
🗓 २१-०२-२०२५
🕰 सायंकाळी ५ वाजता
#shivsena #eknathshinde
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Shivsena - शिवसेना