अर्थवाहिनी
अर्थवाहिनी
February 9, 2025 at 11:01 AM
शासकीय कर्मचाऱ्यांना दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात आपल्या नियोक्त्याकडे आयकर विवरणपत्र सादर करावे लागते. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यात वेतनातून आयकर कपात केली जाते. Income Tax Calculator F Y 2024-25 च्या मदतीने तुम्हाला यावर्षी किती आयकर द्यावा लागेल तसेच कोणती tax regime तुम्हाला फायदेशीर राहील, हे जाणून घेता येते. तसेच आयकर कमी करण्यासाठी गुंतवणूक करणे फायद्याचे राहील की नाही याचा अंदाज घेता येतो. https://bit.ly/IncomeTaxCalculator2024-25

Comments