अर्थवाहिनी WhatsApp Channel

अर्थवाहिनी

131 subscribers

About अर्थवाहिनी

म्युच्युअल फंड, शेअर बाजार, टर्म इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, यांसारख्या आर्थिक बाबींच्या विश्वसनीय माहितीसाठी उपयुक्त

Similar Channels

Swipe to see more

Posts

अर्थवाहिनी
अर्थवाहिनी
2/1/2025, 11:06:12 AM

पगाराचे उत्पन्न 10 लाख + शॉर्ट टर्म कॅपिटल गेन 5000 असेल तर *एकूण इन्कम टॅक्स लागेल 1000 रू*

अर्थवाहिनी
अर्थवाहिनी
2/1/2025, 11:07:07 AM

आमचा ग्रुप https://chat.whatsapp.com/GQBt3q03sC63OymqPcFVM4

अर्थवाहिनी
अर्थवाहिनी
2/1/2025, 11:19:52 AM

*गृहिणीच्या नावाने ट्रेडिंग account असेल तरीही शेअर मार्केट, म्युच्युअल फंड मधून मिळालेल्या 100 रूपये नफ्यावर (१२ महिन्याच्या आत) 20 रूपये सरकारला द्यावेच लागेल.* 😃😃😃😃😃

अर्थवाहिनी
अर्थवाहिनी
2/7/2025, 3:17:44 PM
Post image
Image
अर्थवाहिनी
अर्थवाहिनी
2/7/2025, 4:10:01 PM

कर्ज घेणारा लोकं त्यांचे EMI वेळेवर भरतात. जर त्यांच्या SIP मध्ये हीच शिस्त लागू केली तर संपत्ती निर्मिती होते. मालमत्तेची किंमत: रु. १,००,००,००० कर्ज: रु. ७५,००,००० कालावधी: २० वर्षे EMI: रु. ६५,०००/महिना एकूण बहिर्गमन: रु. १,८०,००,००० मासिक SIP: रु. ६५,००० कालावधी: २० वर्षे परतावा: १२% वार्षिक एकूण निधी: रु. ५,९८,००,००० SIP ची एकमेव समस्या अशी आहे की कोणीही ते २० वर्षे चालू ठेवत नाही. *हे सर्व शिस्तीबद्दल आहे.* घराची किंमत 20 वर्षांनी sip च्या एकूण रकमेपेक्षा जास्त असू शकते. https://www.assetplus.in/mfd/ARN-276602

अर्थवाहिनी
अर्थवाहिनी
2/9/2025, 11:01:48 AM

शासकीय कर्मचाऱ्यांना दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात आपल्या नियोक्त्याकडे आयकर विवरणपत्र सादर करावे लागते. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यात वेतनातून आयकर कपात केली जाते. Income Tax Calculator F Y 2024-25 च्या मदतीने तुम्हाला यावर्षी किती आयकर द्यावा लागेल तसेच कोणती tax regime तुम्हाला फायदेशीर राहील, हे जाणून घेता येते. तसेच आयकर कमी करण्यासाठी गुंतवणूक करणे फायद्याचे राहील की नाही याचा अंदाज घेता येतो. https://bit.ly/IncomeTaxCalculator2024-25

अर्थवाहिनी
अर्थवाहिनी
2/22/2025, 3:33:26 PM

*sip लाँग टर्म साठी आहे. मार्केटच्या अशा पडत्या काळात sip सुरूच ठेवली तर तितक्याच पैशात जास्त युनिट्स मिळतील, आधी जास्त किमतीचे युनिट्स घेतले असतील तर आता कमी किमतीत युनिट्स मिळत असल्याने average होऊन sip च्या युनिट्स ची किंमत कमी होईल. जेव्हा मार्केट वर जाईल (हमखास वर जाणारच आहे) तेव्हा फायदा जास्त झालेला दिसेल. म्हणून कुणीही सध्या sip बंद करू नका.* 🙏🙏🙏

Link copied to clipboard!