
अर्थवाहिनी
February 22, 2025 at 03:33 PM
*sip लाँग टर्म साठी आहे. मार्केटच्या अशा पडत्या काळात sip सुरूच ठेवली तर तितक्याच पैशात जास्त युनिट्स मिळतील, आधी जास्त किमतीचे युनिट्स घेतले असतील तर आता कमी किमतीत युनिट्स मिळत असल्याने average होऊन sip च्या युनिट्स ची किंमत कमी होईल. जेव्हा मार्केट वर जाईल (हमखास वर जाणारच आहे) तेव्हा फायदा जास्त झालेला दिसेल. म्हणून कुणीही सध्या sip बंद करू नका.*
🙏🙏🙏