
Digital BRC
February 27, 2025 at 08:30 AM
*SQAAF अंतर्गत ऑनलाइन माहिती भरण्यासाठी मुदतवाढ ! Scert पुणे*
शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAF) बाबतची माहिती भरण्यास मुदतवाढ देणेबाबत...
https://www.digitalbrc.in/2025/02/sqaaf-online-extension-to-fill.html
तरी, आपल्या विभागातील/जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांची माहिती दिलेल्या कालावधीत/मुदतीत १००% पूर्ण करून घेण्यात यावी
🪀🔰⭕🪀🔰⭕