Pankaj Rahangdale ✅
Pankaj Rahangdale ✅
February 1, 2025 at 11:53 AM
मी केंद्र सरकार आणि माननीय अर्थमंत्री, श्रीमती निर्मला सीतारामन जी यांनी लोकाभिमुख अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल त्यांचे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. हा अर्थसंकल्प माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताची दृष्टी प्रतिबिंबित करतो. हे बजेट महिला, गरीब, तरुण आणि शेतकरी यांच्या कल्याणाला प्राधान्य देणारे आहे. २०२५ अर्थसंकल्प हे राष्ट्रीय समृद्धीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. सर्वसमावेशक २०२५ चे बजेट मधे आपल्याला देशासाठी समृद्ध भविष्याचे आश्वासन दिसून येते. शिवाय, आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या मध्यमवर्गासाठी कर सवलत देऊन माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी दिलासा दिला आहे. निर्णय मोदी सरकारचा!! सर्वसामान्यांच्या हिताचा! केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ - पंकज रहांगडाले माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद गोंदिया #budget2025

Comments