Pankaj Rahangdale ✅ WhatsApp Channel

Pankaj Rahangdale ✅

136 subscribers

About Pankaj Rahangdale ✅

अध्यक्ष, जिल्हा परिषद गोंदिया. Profile Managed By UDAAY Media Pune.

Similar Channels

Swipe to see more

Posts

Pankaj Rahangdale ✅
Pankaj Rahangdale ✅
6/16/2025, 3:33:04 PM

आज शहीद जान्या तीम्या जिल्हा परिषद शाळा, गोरेगाव येथे फ्यूचरिस्टिक लॅबची पाहणी केली. पाहणी करत असतांना एक समाधान मनात होते. ग्रामीण भागातील शिक्षण आणि शहरातील शिक्षणात आता जास्त फरक राहिलेला नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विज्ञान, तंत्रज्ञान व डिजिटल शिक्षणाचे नवे दालन उघडणाऱ्या आणि आपल्या विद्यार्थ्यांना आधुनिक जगाशी स्पर्धा करण्यासाठी सक्षम करणाऱ्या या उपक्रमासाठी संपूर्ण शाळा परिवाराचे मन:पूर्वक अभिनंदन! यावेळी सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य श्री. शैलेशजी नंदेश्वर, हरिणखेडे सर मुख्याध्यापक व शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते. - पंकज रहांगडाले माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद गोंदिया

Post image
Image
Pankaj Rahangdale ✅
Pankaj Rahangdale ✅
6/15/2025, 5:04:44 PM

गोरेगाव तालुका | भारतीय जनता पार्टी "संकल्प से सिद्धी" - केंद्र सरकारच्या ११ वर्षांच्या प्रेरणादायी कार्याचा आढावा मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली केंद्र सरकारने ११ यशस्वी वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी, गोरेगाव तालुकातर्फे “संकल्प से सिद्धी” अंतर्गत प्रेरणादायी सेवा कार्याचा आढावा घेणारी विस्तारित बैठक आज उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत गेल्या ११ वर्षांतील केंद्र शासनाच्या जनहितकारी योजना, विकासकामे व धोरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला तसेच हे कार्य घरोघरी पोहोचविण्यासाठी विशेष समितीचे गठन करण्यात आले. कार्यक्रमाचे औचित्य साधून काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी मा. सीताताई रहांगडाले – जिल्हा अध्यक्ष, भाजप, मा. बाळाभाऊ अंजनकर – भंडारा-गोंदिया संयोजक, मा. हेमंतजी पटले – माजी आमदार, मा. लक्ष्मणजी भगत – सभापती, जि.प. भंडारा, मा. चित्रकलाताई चौधरी – सभापती, पंचायत समिती गोरेगाव, मा. गिरधारीजी बघेले – सभापती, कृ.उ.बा.स. गोरेगाव, मा. अनंताजी ठाकरे – तालुका अध्यक्ष, गोरेगाव, मा. शैलेशजी नंदेश्वर – जि.प. सदस्य गोरेगाव मंडळाचे सर्व पदाधिकारी व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. - पंकज रहांगडाले माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद गोंदिया

Post image
Image
Pankaj Rahangdale ✅
Pankaj Rahangdale ✅
6/17/2025, 8:12:32 AM

आज शहीद जान्या तीम्या जिल्हा परिषद शाळा, गोरेगाव येथे फ्यूचरिस्टिक लॅबची पाहणी केली. पाहणी करत असतांना एक समाधान मनात होते. ग्रामीण भागातील शिक्षण आणि शहरातील शिक्षणात आता जास्त फरक राहिलेला नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विज्ञान, तंत्रज्ञान व डिजिटल शिक्षणाचे नवे दालन उघडणाऱ्या आणि आपल्या विद्यार्थ्यांना आधुनिक जगाशी स्पर्धा करण्यासाठी सक्षम करणाऱ्या या उपक्रमासाठी संपूर्ण शाळा परिवाराचे मन:पूर्वक अभिनंदन! यावेळी सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य श्री. शैलेशजी नंदेश्वर, हरिणखेडे सर मुख्याध्यापक व शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते. - पंकज रहांगडाले माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद गोंदिया

Video
Pankaj Rahangdale ✅
Pankaj Rahangdale ✅
6/17/2025, 5:47:33 AM

अवघ्या मराठी मुलूखावर मातृछायेचा पदर धरणाऱ्या राजमाता जिजाऊ यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन 🙏🏻🙏🏻🙏🏻 - पंकज रहांगडाले माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद गोंदिया

Post image
Image
Pankaj Rahangdale ✅
Pankaj Rahangdale ✅
6/15/2025, 6:13:25 AM

सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य श्री. किशोरजी महारवाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा - पंकज रहांगडाले माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद गोंदिया

Post image
Image
Pankaj Rahangdale ✅
Pankaj Rahangdale ✅
6/17/2025, 7:13:15 AM

बळीराजाचा आधार - भाजप महायुती सरकार धान उत्पादक शेतकरी बांधवांच्या खात्यात बोनस रक्कम जमा होण्यास सुरुवात!! - पंकज रहांगडाले माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद गोंदिया

Post image
Image
Pankaj Rahangdale ✅
Pankaj Rahangdale ✅
6/17/2025, 11:59:05 AM

A glimpse of 11 years of development and welfare under the BJP and Modi Govt! 🏠🛣️🌉🛕

Pankaj Rahangdale ✅
Pankaj Rahangdale ✅
6/17/2025, 8:33:47 AM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के परम पूजनीय तृतीय सरसंघचालक बालासाहेब देवरस जी की पुण्यतिथि पर उन्हें विनम्र अभिवादन।🙏🏻 - पंकज रहांगडाले माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद गोंदिया

Post image
Image
Pankaj Rahangdale ✅
Pankaj Rahangdale ✅
6/15/2025, 8:18:38 AM

जागतिक वडिल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! - पंकज रहांगडाले माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद गोंदिया

Post image
Image
Pankaj Rahangdale ✅
Pankaj Rahangdale ✅
6/13/2025, 6:45:00 AM

गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजयजी रुपाणी यांचे अहमदाबाद विमान दुर्घटनेत दुःखद निधन झाले असून त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.. भावपूर्ण श्रध्दांजली..! - पंकज रहांगडाले माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद गोंदिया

Post image
Image
Link copied to clipboard!