Pankaj Rahangdale ✅
February 3, 2025 at 03:51 PM
चि. आशिष आणि चि. सौ. कां. ज्योती यांच्या विवाहप्रित्यर्थ आयोजित स्वागत समारंभास उपस्थित राहून आगामी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि पटले - सोनवाने परिवाराचे अभिनंदन केले.
-
पंकज रहांगडाले
माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद गोंदिया