Pankaj Rahangdale ✅
Pankaj Rahangdale ✅
February 3, 2025 at 05:57 PM
गोंदिया शहरात चक्रवर्ती सम्राट महाराज राजाभोज जयंती निमित्त भव्य महारॅली चे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवला आणि सर्वांना जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या. महाराज राजाभोज यांची शौर्यगाथा आणि योगदान सैदव प्रेरणा देत राहील. जय राजाभोज! जय पोवार! - पंकज रहांगडाले माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद गोंदिया
Image from Pankaj Rahangdale ✅: गोंदिया शहरात चक्रवर्ती सम्राट महाराज राजाभोज जयंती निमित्त भव्य महारॅ...

Comments