
Pankaj Rahangdale ✅
February 5, 2025 at 08:23 AM
अत्यंत दुःखद आणि जड अंतःकरणाने आपणास कळवितो की,
आमच्या पूज्य आई श्रीमती यमुना नत्थुलालजी रहांगडाले यांचे दिनांक ०५ फेब्रुवारी २०२५ (बुधवार) रोजी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम यात्रा दिनांक ०६ फेब्रुवारी २०२५ (गुरुवार) सकाळी ११.०० वाजता आमचे निवास स्थान, तुमखेडा बुज. येथून निघेल.
शोकाकुल
खोमेश्वर नत्थुलाल रहांगडाले
(माजी आमदार)

💐
😢
🙏
3