Pankaj Rahangdale ✅
Pankaj Rahangdale ✅
February 10, 2025 at 03:03 PM
गोंदिया जिल्हा परिषदेच्या सभापती पदांसाठी आज निवडणूक संपन्न झाली यावेळी श्रीमती दिपा सुधीर चंद्रिकापुरे, श्रीमती पोर्णिमा उमाकांत ढेंगे, डॉक्टर लक्ष्मण चुन्नीलाल भगत आणि श्रीमती रजनी मिलींद कुंभरे यांची सभापती म्हणून निवड करण्यात आली. यावेळी सर्वांचे अभिनंदन करून आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. - पंकज रहांगडाले माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद गोंदिया
Image from Pankaj Rahangdale ✅: गोंदिया जिल्हा परिषदेच्या सभापती पदांसाठी आज निवडणूक संपन्न झाली यावेळ...
💐 1

Comments