Pankaj Rahangdale ✅
Pankaj Rahangdale ✅
February 11, 2025 at 06:00 AM
आपली गुणवत्ता दर्शवण्यासाठीच परीक्षा असते आणि त्यात तुम्ही उत्तम रित्या यशस्वी होणारच. इयत्ता १२ वी च्या सर्व परीक्षार्थींना मनःपूर्वक शुभेच्छा!! - पंकज रहांगडाले माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद गोंदिया #hsc25 #hscboard #exam
Image from Pankaj Rahangdale ✅: आपली गुणवत्ता दर्शवण्यासाठीच परीक्षा असते आणि त्यात तुम्ही  उत्तम रित्...

Comments