
Pankaj Rahangdale ✅
February 25, 2025 at 01:52 PM
आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनी येथे भेट देऊन चिमुकल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्याशी संवाद साधत असताना त्यांचा उत्साह, आत्मविश्वास आणि शिकण्याची ओढ पाहून मन प्रफुल्लित झाले. त्यांच्या वह्या बघत असताना सुंदर हस्ताक्षर, लिखाणात स्वच्छता विशेष लक्ष वेधणारी होती. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. प्रत्येक प्रश्नावरून मुलांमध्ये असलेली जिज्ञासा आणि विषयाबद्दल असलेली रुची दिसून येत होती.
भारतीय जनता पक्षाचे सदस्य बनण्यासाठी दिलेल्या लिंक चा वापर करा. narendramodi.in/bjpsadasyata2024/CUND02
-
पंकज रहांगडाले
माजी, अध्यक्ष, जिल्हा परिषद गोंदिया

❤️
1