
Pankaj Rahangdale ✅
February 25, 2025 at 04:50 PM
गोरेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत सोनी येथे सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन परिसरातील गणमान्य ग्रामस्थांच्या उपस्थित झाले. यावेळी सौ. हेमेश्वरीताई हरिणखेडे (सरपंच), झनकलालजी चव्हाण (उपसरपंच), बी.के. चव्हाणजी(सचिव), सौ. ममताबाई पटले (सदस्य), श्री. पीयूषजी बघेले (सदस्य), सौ. लीलाबाई कोहडे (सदस्य), श्री. चंद्रशेखरजी पुंडे (सदस्य), श्री. हनुभाऊजी बोपचे (माजी सदस्य), श्री. टिळकचंदजी पटले (माजी तंटामुक्ती समिती सदस्य), श्री. कैलासजी बिसेन (सामाजिक कार्यकर्ता), श्री. विश्वनाथजी पटले (कर्मचारी), श्री. डॉ. भोंडेजी, श्री. दिनेशजी पटले (युवा संपर्क प्रमुख, भाजपा गोरेगाव) व इतर मान्यवर उपस्थित होते.
भारतीय जनता पक्षाचे सदस्य बनण्यासाठी दिलेल्या लिंक चा वापर करा. narendramodi.in/bjpsadasyata2024/CUND02
-
पंकज रहांगडाले
माजी, अध्यक्ष, जिल्हा परिषद गोंदिया
