
Pankaj Rahangdale ✅
February 26, 2025 at 02:52 AM
दुःख दारिद्र्य नष्ट होवो, सुख समृद्धी दारी येवो!! महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवो.. महाशिवरात्रीच्या समस्त शिव भक्तांना मंगलमय शुभेच्छा!!
ॐ नमः शिवाय
भारतीय जनता पक्षाचे सदस्य बनण्यासाठी दिलेल्या लिंक चा वापर करा. narendramodi.in/bjpsadasyata2024/CUND02
-
पंकज रहांगडाले
माजी, अध्यक्ष, जिल्हा परिषद गोंदिया
#shivratri #mahashivratri #mahadev #shiva #shiv #bholenath #harharmahadev #mahakal #lordshiva #omnamahshivaya #shivshakti #india #god #shivay #shivshankar #shambhu #shivji #bholebaba #mahakaal #mahakaleshwar #kedarnath #ujjain #shivika #krishna #bhakti #lord #shivbhakt #hanuman #love #bhole
