
Pankaj Rahangdale ✅
February 26, 2025 at 12:20 PM
आज ग्रामपंचायत सोनी येथे आयोजित मासिक सभेत उपस्थित राहून ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. यावेळी विविध विषयांवर सखोल चर्चा करून ग्रामपंचायतच्या विकासासाठी सर्वांनी पुढकार घेऊन प्रगतीसाठी नवे उपक्रम राबवण्याबाबत एकमत झाले.
भारतीय जनता पक्षाचे सदस्य बनण्यासाठी दिलेल्या लिंक चा वापर करा. narendramodi.in/bjpsadasyata2024/CUND02
-
पंकज रहांगडाले
माजी, अध्यक्ष, जिल्हा परिषद गोंदिया
