
Pankaj Rahangdale ✅
February 26, 2025 at 03:07 PM
"ॐ नमः शिवाय 🚩 🙏”
आज महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर हिरडामाली पोंगेझरा देवस्थान येथिल पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेऊन पूजा-अर्चना केली आणि सर्वांना सुख, समृद्धी व आरोग्य लाभो अशी कामना महादेवाच्या चरणी केली. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
हर हर महादेव!
भारतीय जनता पक्षाचे सदस्य बनण्यासाठी दिलेल्या लिंक चा वापर करा. narendramodi.in/bjpsadasyata2024/CUND02
-
पंकज रहांगडाले
माजी, अध्यक्ष, जिल्हा परिषद गोंदिया
#shivratri #mahashivratri #mahadev #shiva #shiv #bholenath #harharmahadev #mahakal #lordshiva #omnamahshivaya #shivshakti #india #god #shivay #shivshankar #shambhu #shivji #bholebaba #mahakaal #mahakaleshwar #kedarnath #ujjain #shivika #krishna #bhakti #lord #shivbhakt #hanuman #love #bhole
