Pankaj Rahangdale ✅
                                
                            
                            
                    
                                
                                
                                February 27, 2025 at 04:00 AM
                               
                            
                        
                            माय मराठीचा दिमाख आगळा
वर्णाक्षर अन् बाराखडीचा साज वेगळा
विरामचिन्हांच्या अलंकाराने ती सजली
वृतांच्या बागेतून शब्द फुले उमलली
ज्ञानोबा, तुकोबा, जनाई आदी मेळा संतांचा,
हर एक मराठी मावळा छत्रपती शिवरायांचा.
कविश्रेष्ठ विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन तसेच आपण सर्वाना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा!! 
भारतीय जनता पक्षाचे सदस्य बनण्यासाठी दिलेल्या लिंक चा वापर करा. narendramodi.in/bjpsadasyata2024/CUND02
-
पंकज रहांगडाले
माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद, गोंदिया
#marathibhasha #marathi #mumbai #maharashtra #mumbaikar #pune #marathikavita #marathimotivational #marathimanus