Pankaj Rahangdale ✅
Pankaj Rahangdale ✅
February 27, 2025 at 05:06 AM
"ॐ नमः शिवाय 🚩 🙏” महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर हिरडामाली पोंगेझरा देवस्थान येथिल पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेऊन पूजा-अर्चना केली आणि सर्वांना सुख, समृद्धी व आरोग्य लाभो अशी कामना महादेवाच्या चरणी केली. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हर हर महादेव! भारतीय जनता पक्षाचे सदस्य बनण्यासाठी दिलेल्या लिंक चा वापर करा. narendramodi.in/bjpsadasyata2024/CUND02 - पंकज रहांगडाले माजी, अध्यक्ष, जिल्हा परिषद गोंदिया #shivratri #mahashivratri #mahadev #shiva #shiv #bholenath #harharmahadev #mahakal #lordshiva #omnamahshivaya #shivshakti #india #god #shivay #shivshankar #shambhu #shivji #bholebaba #mahakaal #mahakaleshwar #kedarnath #ujjain #shivika #krishna #bhakti #lord #shivbhakt #hanuman #love #bhole

Comments