Pankaj Rahangdale ✅
Pankaj Rahangdale ✅
February 28, 2025 at 06:56 AM
केंद्रसरकार प्रमाणे राज्य सरकार सुद्धा नमो किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत ६ हजार रुपये दर वर्षी देते. नुकताच किसान सन्मान योजनेचा १९ वा हफ्ता शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा करण्यात आला. यावेळी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्याच्या नमो किसान सन्मान निधी मधे ३ हजार रुपये वाढ करण्याची घोषणा केली आहे. यामुळे केंद्राचे ६ हजार आणि राज्याचे ९ हजार असे एकूण १५ हजार रुपये शेतकरी बांधवांना दरवर्षी मिळणार आहेत. होय, हे आपले सरकार!! भारतीय जनता पक्षाचे सदस्य बनण्यासाठी दिलेल्या लिंक चा वापर करा. narendramodi.in/bjpsadasyata2024/CUND02 - पंकज रहांगडाले माजी, अध्यक्ष, जिल्हा परिषद गोंदिया
Image from Pankaj Rahangdale ✅: केंद्रसरकार प्रमाणे राज्य सरकार सुद्धा नमो किसान सन्मान निधी योजनेच्या...

Comments