
Pankaj Rahangdale ✅
February 28, 2025 at 12:55 PM
गर्भवती महिला आणि मातांच्या आरोग्यदायी जीवनासाठी अनेक योजना केंद्र आणि राज्यसरकार राबवत आहे. आदिवासी ग्रामीण भागातील गर्भवती मातांना आर्थिक लाभ देण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील ५४१३ आदिवासी मातांना मातृत्व अनुदान देण्यात आले आहे.
होय, हे आपले सरकार!!
भारतीय जनता पक्षाचे सदस्य बनण्यासाठी दिलेल्या लिंक चा वापर करा. narendramodi.in/bjpsadasyata2024/CUND02
-
पंकज रहांगडाले
माजी, अध्यक्ष, जिल्हा परिषद गोंदिया
#bjp #india #narendramodi #modi #amitshah #politics #yogiadityanath #bjpindia #namo #bjym #maharashtra #mla #mlc #gondiya #bhandara #sadak #morgaon #arjuni #lakhni #sakoli #deori #amgaon #abvp #bjym
