Pankaj Rahangdale ✅
Pankaj Rahangdale ✅
March 1, 2025 at 06:24 AM
भारतीय जनता पक्षाच्या सदस्यता नोंदणी अभियानात मी वैयक्तिक १००० सदस्यांची नोंदणी पूर्ण केली त्याबद्दल माननीय प्रदेश अध्यक्ष ना. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी पत्राद्वारे माझे अभिनंदन केले आहे. धन्यवाद!! - पंकज रहांगडाले माजी, अध्यक्ष, जिल्हा परिषद गोंदिया #bjp #india #narendramodi #modi #amitshah #politics #yogiadityanath #bjpindia #namo #bjym #maharashtra #mla #mlc #gondiya #bhandara #sadak #morgaon #arjuni #lakhni #sakoli #deori #amgaon #abvp #bjym
Image from Pankaj Rahangdale ✅: भारतीय जनता पक्षाच्या सदस्यता नोंदणी अभियानात मी वैयक्तिक १००० सदस्यां...

Comments