
Pankaj Rahangdale ✅
March 1, 2025 at 08:59 AM
“अटल टिंगरिंग लॅब मधून घडत आहेत बालशास्त्रज्ञ”
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी, संशोधक वृत्तीला वाव मिळावा यासाठी केंद्र सरकारने अटल टिंगरिंग लॅब सुरू केली असून याचा लाभ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होत आहे.
होय, हे आपले सरकार!!
Follow me on Instagram 👉🏻 https://www.instagram.com/pankajrgondia
-
पंकज रहांगडाले
माजी, अध्यक्ष, जिल्हा परिषद गोंदिया
#bjp #india #narendramodi #modi #amitshah #politics #yogiadityanath #bjpindia #namo #bjym #maharashtra #mla #mlc #gondiya #bhandara #sadak #morgaon #arjuni #lakhni #sakoli #deori #amgaon #abvp #bjym
