
Pankaj Rahangdale ✅
March 1, 2025 at 11:52 AM
केंद्रसरकार प्रमाणे राज्य सरकार सुद्धा नमो किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत ६ हजार रुपये दर वर्षी देते. नुकताच किसान सन्मान योजनेचा १९ वा हफ्ता शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा करण्यात आला. यावेळी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्याच्या नमो किसान सन्मान निधी मधे ३ हजार रुपये वाढ करण्याची घोषणा केली आहे. यामुळे केंद्राचे ६ हजार आणि राज्याचे ९ हजार असे एकूण १५ हजार रुपये शेतकरी बांधवांना दरवर्षी मिळणार आहेत.
होय, हे आपले सरकार!!
Follow me on Instagram 👉🏻 https://www.instagram.com/pankajrgondia
-
पंकज रहांगडाले
माजी, अध्यक्ष, जिल्हा परिषद गोंदिया
#bjp #india #narendramodi #modi #amitshah #politics #yogiadityanath #bjpindia #namo #bjym #maharashtra #mla #mlc #gondiya #bhandara #sadak #morgaon #arjuni #lakhni #sakoli #deori #amgaon #abvp #bjym

👍
1