श्री संत नामदेव महाराज संस्थान उमरज (मिनी पंढरपूर) ता.कंधार जि. नांदेड Nanded Maharashtra
श्री संत नामदेव महाराज संस्थान उमरज (मिनी पंढरपूर) ता.कंधार जि. नांदेड Nanded Maharashtra
February 19, 2025 at 06:14 PM
सुवर्णं योग...धाकटे पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे उमरज श्री संत नामदेव महाराज संस्थान या ठिकाणी भव्य दिव्य कलशारोहन सोहळा व भागवत कथा ज्ञान संपन्न होत आहे दिनांक 26 फेब्रुवारी 2025 ते 6 मार्च 2025 पर्यंत या संधीचा अवश्य लाभ घ्यावा, आंतरराष्ट्रीय कथाकार श्री देवकीनंदन ठाकुर जी

Comments