श्री संत नामदेव महाराज संस्थान उमरज (मिनी पंढरपूर) ता.कंधार जि. नांदेड Nanded Maharashtra
February 24, 2025 at 09:19 AM
उंब्रज येथे होणाऱ्या 108 महा कुंडी यज्ञ होणाऱ्या व भागवत महाकथा कार्यक्रमाच्या नियोजनाची पाहणी करताना श्री गुरुवर्य उंब्रज मठ संस्थांचेमठाधिपधी श्री एकनाथ महाराज विधान परिषदेचे माजी आमदार तथा गटनेते अमर भाऊ राजूरकर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे कंधार पंचायत समितीचे सभापती बालाजी पाटील पांडागळे प्रदेश सचिव देविदास भाऊ राठोड माजी उपाध्यक्ष लोहा शरद पाटील पवार जि प सदस्य चंद्रसेन पाटील पिंटू येनावार सुनील धोंडगे साहेब माजी नगरसेवक युवराज वाघमारे केरबा केंद्रे पंचायत समितीचे उपसभापती रोहित पाटील आंडगेकर उत्तम चव्हाण दत्ता बनसपले सुधाकर सातपुते विनू चुडावकर विजय केंद्रे सत्यनारायण माणूसपुरे अदी