The Voice Of Bahujan
                                
                            
                            
                    
                                
                                
                                February 21, 2025 at 03:25 AM
                               
                            
                        
                            महाबोधी महाविहार बौद्ध समाजाचे पवित्र स्थान आहे.आपल्या सांस्कृतिक, ऐतिहासिक धरोहर वर ब्राह्मणांचे अतिक्रमण आम्ही मान्य नाही करीत.
कुठलीही राजनैतिक पार्टी लढत नाही आहे तर आंतराष्ट्रीय बौद्ध लढा देत आहेत.
आज 9 वा दिवस आहे आंदोलनाचा. सर्व बौद्ध समाजाने साथ द्या.
#repeal_btact1949