
Yuti's Hub Library
March 1, 2025 at 05:06 PM
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत कोणते राज्य अव्वल ठरले आहे ?*
*👉 उत्तर -* महाराष्ट्र.
*💁🏻♂️ अधिक माहिती*
◾ या उद्योग योजनेअंतर्गत महाराष्ट्रात एकूण २२,०१० प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे.
◾महाराष्ट्रात सर्वात जास्त छत्रपती संभाजी नगर जिल्हयात सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत प्रकल्प मंजूर आहेत.
◾प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत बिहार राज्य दुसऱ्या स्थानावर आहे.
👍
1