UPSC MPSC update
March 1, 2025 at 03:50 AM
आज पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराइट, ISBN हे शब्द परवलीचे शब्द झालेत. या सगळ्यांना एकत्रित पणे बौद्धिक संपदा हक्क (IPR)म्हणतात. IPR मुळे आपली कल्पनाच आपल्याला पैसा मिळवुन देऊ शकते. सोबतच याची माहिती नसल्यामुळे करिअर आणि पैश्याची हानी पण शक्य आहे. पण हे सर्वाना कळावे म्हणून या क्षेत्रातील अनुभवी मा.गणेश हिंगमिरे यांच्यासोबतच मारलेल्या या गप्पा..... नक्की बघा आणि subscribe पण करा. https://yt.openinapp.co/uu1ej

Comments