MLA Mangesh Kudalkar
MLA Mangesh Kudalkar
February 4, 2025 at 05:23 AM
*कुर्ल्याच्या मनोरंजनाचा धमाका..* 💥💥💥💥💥💥💥💥 मुंबईचा महाउत्सव '*मुंबई फेस्टिव्हल २०२५*' 🎡 • विविध प्रकारच्या लज्जतदार पदार्थांची मेजवानी • ⁠मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील नामवंत दिग्गज कलाकारांची विशेष उपस्थिती.. दिनांक - ०५ फेब्रुवारी ते ०२ मार्च २०२५ वेळ - सायंकाळी ०४ ते रात्री १० वा. स्थळ - पेस्तम सागर रोड नं ४, होली फॅमिली स्कूल समोर, छेडा नगर ,चेंबूर मुंबई - ८१ Location - https://maps.app.goo.gl/gko3xdR8Zw6Hkrqh8?g_st=com.google.maps.preview.copy आपला मंगेश कुडाळकर विभागप्रमुख, आमदार शिवसेना 🚩🏹 सर्व पदाधिकारी व शिवसैनिक
❤️ 👍 💐 🙏 5

Comments