MLA Mangesh Kudalkar WhatsApp Channel

MLA Mangesh Kudalkar

529 subscribers

About MLA Mangesh Kudalkar

शिवसेना विभागप्रमुख आमदार, कुर्ला विधानसभा, महाराष्ट्र विधानसभा

Similar Channels

Swipe to see more

Posts

MLA Mangesh Kudalkar
MLA Mangesh Kudalkar
5/27/2025, 9:03:39 AM

*"सातत्याच्या प्रयत्नांना यश! भोगवटा प्रमाणपत्र प्रलंबित इमारतींच्या अभय योजनेस मुदतवाढ"* माझ्या आणि आमच्या समर्थकांच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. "भोगवटा प्रमाणपत्र" प्रलंबित असलेल्या इमारतींसाठीची अभय योजना आता *३१ डिसेंबर २०२५* पर्यंत वाढवण्यात आली आहे! ✅ हजारो घरांना न्याय ✅ शासनाच्या सहकार्याची हाक ✅ लोकांच्या आवाजाला यश हा निर्णय अनेक नागरिकांच्या आर्थिक आणि कायदेशीर समस्यांवर उपाय ठरेल. आपला मंगेश कुडाळकर विभागप्रमुख, आमदार शिवसेना 🚩🏹 Facebook - https://www.facebook.com/share/p/1AQq3F9Skn/?mibextid=wwXIfr Instagram - https://www.instagram.com/p/DKJrBJdqj_Y/?igsh=aWlmMzB6b21zbjdz Twitter - https://x.com/mlamangesh/status/1927288453382783373?s=46

Post image
👍 🙏 ❤️ 🚩 9
Image
MLA Mangesh Kudalkar
MLA Mangesh Kudalkar
5/28/2025, 4:25:54 AM

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन ! #VeerSavarkarJayanti

Post image
🙏 ❤️ 5
Image
MLA Mangesh Kudalkar
MLA Mangesh Kudalkar
6/3/2025, 1:51:52 PM

🚆 *मंडळ रेल्वे व्यवस्थापक (DRM) श्री हिरेश मीना यांची महत्त्वाची भेट* १) **झोपडीधारकांसाठी न्याय्य पर्यायाची मागणी** साबळे नगर, संतोषी माता नगर आणि क्रांतीनगरमधील झोपडीधारकांना घरतोडीच्या नोटीसीवर *पर्यायी व्यवस्था न करता कोणतीही कारवाई होऊ नये*, यासाठी उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली आहे. तसेच, केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांच्यासोबत भेट घेऊन या समस्येचा *कायमस्वरूपी तोडगा* शोधण्याचा आग्रह धरण्यात आला. २) *कब्रस्तान पादचारी पुलाच्या कामाची प्रगती* या भागातील कब्रस्तानासाठीच्या पादचारी पुलाच्या बांधकामावर चर्चा करण्यात आली. *निविदा प्रक्रिया पूर्ण* झालेली असून, पावसाळ्यानंतर लगेच कामाला सुरुवात होणार आहे, असे DRM यांनी आश्वासन दिले. ३) *साबळे नगर रेल्वे वसाहतीच्या धोकादायक इमारतींचे विघटन* वसाहतीतील मोडकळी झालेल्या इमारतींच्या तोडकामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. *लवकरच तोडकाम सुरू* होईल, परंतु यामुळे साबळे नगरमधील रहिवाशांना *कोणताही त्रास होऊ नये*, यासाठी सावधानतेची विनंती केली आहे. आपला मंगेश कुडाळकर विभागप्रमुख, आमदार शिवसेना 🚩🏹 Facebook - https://www.facebook.com/share/1JoDz8oSYH/?mibextid=wwXIfr Instagram - https://www.instagram.com/share/_kgU3yCc3 Twitter- https://x.com/mlamangesh/status/1929897086109065588?s=46

Post image
👍 ❤️ 🙏 9
Image
MLA Mangesh Kudalkar
MLA Mangesh Kudalkar
5/23/2025, 1:08:05 PM

📍 चुनाभट्टी, कुर्ला (पू.) आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांनी कुर्ला विधानसभेतील चुनाभट्टी येथे सुरु असलेल्या नालेसफाई कामांची पाहणी केली. पावसाळा सुरु होण्यापूर्वी नाले सफाईचे काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी महापालिकेला दिले. या प्रसंगी माजी खासदार श्री. राहुल शेवाळे, आमदार श्री. तुकाराम काते व बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उप आयुक्त श्री. अभिजीत बांगर साहेब आणि शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आपला मंगेश कुडाळकर विभागप्रमुख, आमदार शिवसेना 🚩🏹 Facebook - https://www.facebook.com/share/p/16Mcf9qBJY/?mibextid=wwXIfr Instagram - https://www.instagram.com/share/BAQPRygNpb Twitter - https://x.com/mlamangesh/status/1925900404421791897?s=46

Post image
👍 ❤️ 9
Image
MLA Mangesh Kudalkar
MLA Mangesh Kudalkar
5/30/2025, 10:15:41 AM

राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील करकेडी गावात श्री बाबा रामदेव महाराज यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होऊन त्यांच्या चरणी उपस्थित राहून आशीर्वाद घेतला. या प्रसंगी माझ्या विभागातील ठक्कर बाप्पा परिसरातील नागरिक आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपला मंगेश कुडाळकर विभागप्रमुख, आमदार शिवसेना 🚩🏹 Facebook - https://www.facebook.com/share/p/1ATgwvypNL/?mibextid=wwXIfr Instagram - https://www.instagram.com/share/BAMDRW0Vww Twitter - https://x.com/mlamangesh/status/1928393892849987886?s=46

Post image
👍 ❤️ 👏 🙏 10
Image
MLA Mangesh Kudalkar
MLA Mangesh Kudalkar
6/2/2025, 5:56:13 AM

*विद्यार्थी गुण गौरव सोहळा २०२५* नेहरु नगर कुर्ला (पू.), शाखा क्र. १६९ • आजच्या सोहळ्याचे सर्व विद्यार्थ्यांचे फोटो आपण या लिंकवर जाऊन डाउनलोड करू शकता. • You can download all the photos of today’s event from this link Link - https://www.facebook.com/share/p/1RVEMKio5r/?mibextid=wwXIfr

👍 ❤️ 🏹 8
MLA Mangesh Kudalkar
MLA Mangesh Kudalkar
6/6/2025, 3:26:32 AM

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनी मानाचा मुजरा! 'शिवराज्याभिषेक दिना'च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! 💐💐 #ShivRajyaAbhishek #chatrapatishivajimaharaj

Post image
🙏 ❤️ 👍 🚩 13
Image
MLA Mangesh Kudalkar
MLA Mangesh Kudalkar
6/5/2025, 3:34:45 AM

पर्यावरण संरक्षणाचा संकल्प करून आपल्या पुढील पिढीला सुरक्षित, स्वच्छ व प्रदूषणरहित पर्यावरण देण्यासाठी कटिबद्ध राहूया! जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..! #WorldEnvironmentDay #जागतिक_पर्यावरण_दिन

Post image
👍 ❤️ 🙏 11
Image
MLA Mangesh Kudalkar
MLA Mangesh Kudalkar
5/31/2025, 5:13:50 AM

हिंदू संस्कृतीचा जिर्णोद्धारकर्त्या, कुशल प्रशासक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #PunyashlokAhilyadeviHolkar

Post image
🙏 👍 ❤️ 12
Image
MLA Mangesh Kudalkar
MLA Mangesh Kudalkar
5/28/2025, 5:52:45 AM

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, स्वच्छता व पर्यावरणप्रेमी स्वर्गीय डॉ. मनोहर जोशी यांना मरणोत्तर "पद्मभूषण" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, ही कामगिरी संपूर्ण महाराष्ट्र राज्याला अभिमानाने भरते. त्यांचा सुपुत्र उन्मेष जोशी याने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून हा पुरस्कार स्वीकारला. डॉ. मनोहर जोशी यांचे योगदान प्रेरणादायी आहे. #ManoharJoshi #PadmaBhushan #Shivsena

Post image
🙏 👍 ❤️ 8
Image
Link copied to clipboard!