MLA Mangesh Kudalkar
MLA Mangesh Kudalkar
February 5, 2025 at 08:07 AM
धन्यवाद महायुती सरकार..! कलेक्टर लँड फ्री-होल्ड करण्याबाबतचा अभया योजनेस पुन्हा एकदा १ वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. माझ्या पाठपुराव्यास योग्य यश देणाऱ्या मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार साहेब यांचे मनापासून धन्यवाद..! 🙏🏻 आपला मंगेश कुडाळकर विभागप्रमुख, आमदार शिवसेना 🚩🏹
❤️ 🙏 3

Comments