MLA Mangesh Kudalkar
February 6, 2025 at 04:50 AM
मुंबईचा महाउत्सव 'मुंबई फेस्टिव्हल २०२५' 🎡
सध्या कुर्ला विधानसभेत सुरू असलेल्या मुंबई फेस्टिव्हल २०२५ चा पहिला दिवस संपला आहे. "मुजरा माझा महाराष्ट्राला" या कार्यक्रमाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आणि तो सुरळीत पार पडला.
आपला
मंगेश कुडाळकर
विभागप्रमुख, आमदार
शिवसेना 🚩🏹
सर्व पदाधिकारी व शिवसैनिक
Facebook - https://www.facebook.com/share/p/15iLkoWXLq/?mibextid=wwXIfr
Instagram - https://www.instagram.com/p/DFt-ZITNCWP/?igsh=aDE3bzFuODhmdm1j
Twitter - https://x.com/mlamangesh/status/1887361580201062433?s=46
❤️
👍
🙏
6