MLA Mangesh Kudalkar
MLA Mangesh Kudalkar
February 11, 2025 at 07:17 AM
यशवंत व्हा.. गुणवंत व्हा.. किर्तीवंत व्हा… बारावीच्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा. स्वतःवर विश्वास ठेवा, अथक मेहनत घ्या, आणि यश तुमच्या पायाशी लोळण घेईल.
👍 ❤️ 🙏 4

Comments