
MLA Mangesh Kudalkar
February 12, 2025 at 03:05 PM
*कुर्ल्याच्या विकासाची संकल्पना*
*अनंत कल्पना*
*डायलिसिस सेंटर* 🏥
आपल्या कुर्ला विधानसभा क्षेत्रातील रुग्णांच्या आरोग्यसेवा गरजा पूर्ण करण्यासाठी मोफत डायलिसिस सेवा देणारे अनंत कल्पना डायलिसिस सेंटर उभारण्यात आले आहे. डायलिसिस उपचारांची आवश्यकता असलेल्या व्यक्तींना अत्यावश्यक वैद्यकीय सहाय्य प्रदान करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
*रुग्णांच्या नावाची नोंदणी सुरू करण्यात आली आहे..*
वेळ - सकाळी ११.०० ते सायं. ०६.००
संपर्क - 022 44546363 ☎️
स्थळ - इमारत क्र. १४५ जवळ, नेहरू नगर अष्टविनायक रोड, कुर्ला (पू.), मुंबई - ४०००२४
टिप - नोंदणी करिता रुग्णांनी खालील कागदपत्रे सोबत आणावीत - *केसरी रेशन कार्ड | आधार कार्ड | डायलिसिस डॉक्टरचे पेपर*
आपला
मंगेश कुडाळकर
विभागप्रमुख, आमदार
शिवसेना 🚩🏹
👍
❤️
🙏
16