MLA Mangesh Kudalkar
MLA Mangesh Kudalkar
February 15, 2025 at 03:57 PM
मुंबई फेस्टिवल २०२५ 🎡 कुर्ला वासियांच्या मनोरंजनासाठी येत आहे संतोष चौधरी प्रस्तुत दादूस आला रे.... कोळीगीतांचा व लोकगीतांचा नृत्याचा बहारदार कार्यक्रम दिनांक 16 फेब्रुवारी 2025 रोजी सायं. 6.00 वा. कार्यक्रमाचे स्थळ : मुंबई फेस्टिव्हल, पेस्तम सागर, होली फॅमिली शाळे समोर, चेंबूर, मुंबई - ८९
👍 ❤️ 🙏 5

Comments