MLA Mangesh Kudalkar
February 19, 2025 at 02:39 PM
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कुर्ला नेहरू नगर चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रसिद्ध अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
🙏
❤️
👍
8