
MLA Mangesh Kudalkar
February 28, 2025 at 04:24 AM
*कुर्ल्याच्या विकासाची संकल्पना*
*अनंत कल्पना*
🏥 *डायलिसिस सेंटर* 🏥
आपल्या कुर्ला विधानसभा क्षेत्रातील रुग्णांच्या आरोग्यसेवा गरजा पूर्ण करण्यासाठी मोफत डायलिसिस सेवा देणारे अनंत कल्पना डायलिसिस सेंटर उभारण्यात आले असून या डायलिसिस केंद्राचे उद्घाटन शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी माजी खासदार श्री. राहुल शेवाळे, शिवसेनेचे पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
आपला
मंगेश कुडाळकर
विभागप्रमुख, आमदार
शिवसेना 🚩🏹
Facebook - https://www.facebook.com/share/p/1AySHTzfDh/?mibextid=wwXIfr
Instagram - https://www.instagram.com/share/BAKICoXAlu
Twitter - https://x.com/mlamangesh/status/1895328430331466233?s=46
❤️
👍
🙏
5