
MLA Mangesh Kudalkar
February 28, 2025 at 08:12 AM
*मराठी भाषा दिवस पुरस्कार सोहळा…* 🏆
मराठी भाषा दिनानिमित्त मुंबई महोत्सवात मराठी संस्कृती आणि साहित्याचा झेंडा रोवण्यात मोलाची भूमिक बजावणाऱ्या श्री. सयाजी शिंदे, श्री. कौशल इनामदार, श्री. रजनीश राणे, श्री. सुभाष नकाशे, सौ. वनिता खरात यांना मराठी भाषेच्या संवर्धन आणि संवर्धनासाठी दिलेल्या योगदानाबद्दल संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तसेच पुरस्कार प्राप्त मान्यवर मंडळींचे अभिनंदन करून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
शिवसेना सचिव आणि शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष श्री. सुशांत शेलार यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. या प्रसंगी माजी खासदार श्री. राहुल शेवाळे, शिवसेनेचे पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
आपला
मंगेश कुडाळकर
विभागप्रमुख, आमदार
शिवसेना 🚩🏹
Facebook - https://www.facebook.com/share/p/18YB62yyJx/?mibextid=wwXIfr
Instagram - https://www.instagram.com/share/_ojmrzzBK
Twitter - https://x.com/mlamangesh/status/1895385839351615751?s=46
❤️
👍
🙏
3