Jaibhim Network...
                                
                            
                            
                    
                                
                                
                                February 22, 2025 at 05:36 AM
                               
                            
                        
                            ,*सर्वांना सविनय जयभीम....!!*
        *निब्बाण न्यूज मिडीया प्रा. लि.* संचालित *दैनिक सार्वभौम राष्ट्र* हे वृत्तपत्र लवकरच *प्रिंट स्वरुपात* आपल्या हाती देण्याचा *संकल्प* आहे. या महत्वपूर्ण कार्यासाठी *निब्बाण न्यूज मिडीया* च्या वतीने *आंतरराष्ट्रीय किर्तीचे गायक "PAWA" यांच्या कार्यक्रमाचे आयोजन* करण्यात आले आहे.त्याकरिता *सशुल्क पास उपलब्ध* करण्यात आले आहेत.
        आपले सहकार्य *राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारी विचारधारेला* अभिप्रेत असणाऱ्या *वृत्तपत्राला* बळकटी देण्यासाठी *मोलाचे योगदान* देणार आहे, याची जाणीव ठेवा. कारण *डॉ. बाबासाहेब*  यांनी म्हटले आहे की *ज्या चळवळीचे स्वत:चे वृत्तपत्र नसते, तिची अवस्था पंख तूटलेल्या पक्षा प्रमाणे असते.* आपण सदर इशाऱ्याचा गांभिर्याने विचार कराल हिच अपेक्षा.*धन्यवाद...!!*🙏
*कार्यक्रम: बुधवारी 26 फेब्रुवारी 2025 रोजी* 
      *वेळ:* *सायंकाळीं 07:30 ते 10:30 pm.*
 *ठिकाण:* *शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर*
*PASS* Available Now Pls. Contact 
   *MR.SANDESH PAWAR*
   📲 9967956739.
*चळवळीच्या वृत्तपत्रांना वेळ देऊया...*.
*चळवळीच्या वृत्तपत्रांना बळ देऊया