Sana Malik Shaikh
Sana Malik Shaikh
February 20, 2025 at 08:52 AM
शिव सम्मान रॅली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबई आयोजित 🚩 छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य आणि स्वराज्याच्या अभिमानासाठी आयोजित शिव सम्मान रॅली उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाली. सर्व शिवप्रेमींना मनःपूर्वक धन्यवाद! #shivjayanti #sanamalikshaikh #mla #ncpmaharashtra
❤️ 👍 ❣️ 🫡 10

Comments