
Sana Malik Shaikh
February 22, 2025 at 04:45 AM
सर्व नागरिकांना कळविण्यात येते की जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी रविवार , 23 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 12:00 ते 3:00 या वेळेत अणुशक्ती नगर ऑफिस, यश सिग्नेचर बिल्डिंग, टेलिकॉम फॅक्टरी समोर, वि. एन. पुरव मार्ग, देवनार येथे उपस्थित राहणार आहे.
#mumbai #anushaktinagar #sanamalikshaikh
❤️
👍
💕
🫡
12