Sana Malik Shaikh
                                
                            
                            
                    
                                
                                
                                February 23, 2025 at 12:17 PM
                               
                            
                        
                            आज मी राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आयोजित रक्तदान शिबिराला हजेरी लावली.
रक्तदान हा खरोखरच महान उपक्रम आहे, जो अनेकांचे प्राण वाचवू शकतो. अशा समाजोपयोगी कार्याचा भाग होणे नेहमीच अभिमानास्पद वाटते.
#sanamalikshaikh #blooddonationcamp #donatebloodsavelives #anushaktinagar #mla
                        
                    
                    
                    
                    
                    
                                    
                                        
                                            ❤️
                                        
                                    
                                        
                                            👍
                                        
                                    
                                        
                                            💗
                                        
                                    
                                        
                                            🙏
                                        
                                    
                                        
                                            🫡
                                        
                                    
                                    
                                        10