
Sana Malik Shaikh
February 28, 2025 at 09:06 AM
आज मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्या सोबत संयुक्त बैठक पार पडली. विविध महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा होऊन नागरिकांच्या हितासाठी आवश्यक निर्णय घेण्यात आले.
#sanamalikshaikh #mumbai #anushaktinagar #mla
❤️
🫡
4