ShekruTV/शेकरू टीव्ही
ShekruTV/शेकरू टीव्ही
February 3, 2025 at 03:29 PM
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *कृषि क्षेत्रात सौर ऊर्जेचा कार्यक्षम वापर* सौर ऊर्जा म्हणजे काय? सौर ऊर्जेचा वापर कृषि क्षेत्रात कसा करता येईल? सौर ऊर्जेची विविध साधने व त्यांचा कृषि क्षेत्रात वापर. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. वक्ते *डॉ. राहुल रामटेके* सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय, वनामकृवि, परभणी समन्वयक *डॉ. आनंद गोरे* प्रमुख अन्वेषक, सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वनामकृवि, परभणी सह समन्वयक *डॉ. पपिता गौरखेडे* मृदा शास्त्रज्ञ, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वनामकृवि, परभणी दिनांक: ०४/०२/२०२५ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09 ID: 821 4474 0040 Passcode: 12345 फेसबुक https://www.facebook.com/shekrutv युट्युब https://youtube.com/live/LBbAWwU3Y-0 लिंकडीन https://www.linkedin.com/company/shekru व्हॉटसअप ग्रुप https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe

Comments