ShekruTV/शेकरू टीव्ही WhatsApp Channel

ShekruTV/शेकरू टीव्ही

381 subscribers

About ShekruTV/शेकरू टीव्ही

shekrutv, school to help farmers with awareness. शेकरू टीव्ही, शेतकरी शाळा यांच्या माध्यमातून बळीराजाच्या सेवेत.

Similar Channels

Swipe to see more

Posts

ShekruTV/शेकरू टीव्ही
ShekruTV/शेकरू टीव्ही
5/20/2025, 3:03:22 PM

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ रौप्यमहोत्सवी वर्ष निमित्ताने* *सहकारातून समृद्धीकडे* *एफपीओ आपल्या सदस्यांसाठी ड्रोन सेवा कशा देऊ शकते?* ड्रोनचे विविध उपयोग. सदस्यांना देण्यात येणाऱ्या ड्रोन सेवेसाठी वेगवेगळे सेटअप मॉडेल्स. आर्थिक बाजू: सेटअप गुंतवणूक, सेवा खर्च आणि किंमत, व्यवहार्यता, अर्थशास्त्र, उदाहरणांचा अभ्यास. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. प्रमुख वक्ते *संकेत तोरवणे* संस्थात्मक विक्री व्यवस्थापक, मारुत ड्रोनटेक, हैदराबाद दिनांक: २१/०५/२०२५ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/81470500689?pwd=a0wxRkoxYWpVTXNBekJkY25tanZGQT09 ID: 814 7050 0689 Passcode: 12345 फेसबुक शेकरू https://www.facebook.com/shekrutv एमसीडीसी, पुणे https://www.facebook.com/mcdclpune युट्युब शेकरू https://youtube.com/live/MVyzFCI4Y28 एमसीडीसी, पुणे https://youtube.com/live/X4fMhlKsBvw व्हॉटसअप शेकरू https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe

Post image
👍 1
Image
ShekruTV/शेकरू टीव्ही
ShekruTV/शेकरू टीव्ही
5/19/2025, 3:05:23 PM

सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *शेतकरी देवो भव:* *सेंद्रीय शेती : शाश्वत शेती* प्रगतशील शेतकऱ्याची यशोगाथा. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. मा. अध्यक्ष *डॉ. इन्द्र मणि* मा. कुलगुरु, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी प्रमुख उपस्थिती *डॉ. खिजर बेग* संचालक संशोधन, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी सहभाग *श्री. दिलीप पाटील* प्रगतशील शेतकरी, वडणे, धुळे समन्वयक *डॉ. आनंद गोरे* प्रमुख अन्वेषक, सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वनामकृवि, परभणी संचालन *डॉ. पपिता गौरखेडे* मृदा शास्त्रज्ञ, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वनामकृवि, परभणी दिनांक: २०/०५/२०२५ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09 ID: 821 4474 0040 Passcode: 12345 फेसबुक https://www.facebook.com/shekrutv युट्युब https://youtube.com/live/msyGVpNlU8Y लिंकडीन https://www.linkedin.com/company/shekru टेलेग्राम https://t.me/shekruTV

Post image
Image
ShekruTV/शेकरू टीव्ही
ShekruTV/शेकरू टीव्ही
5/23/2025, 7:06:26 AM

Jointly Organized by 2dot0 Farms & Shekru Foundation *Biochar Series - 004* *Carbon Cycle & Biochar* Understanding the carbon cycle. Human caused additional carbon. Need for carbon drawdown and scale of the problem. How does Biochar fit in this? Questions and answers. *Tejas Rajvihar* Founder, 2dot0 Farms Regenerative Farmer, Biochar Enthusiast Date: 24/05/2025 Time: 9 pm Zoom https://us02web.zoom.us/j/88917672797?pwd=SUxvTGxiZ0cyVWEwcE9GM0orVnpMdz09 Meeting ID: 889 1767 2797 Passcode: 12345 Facebook https://www.facebook.com/shekrutv YouTube https://youtube.com/live/a3HrjHPo36k LinkedIn https://www.linkedin.com/company/shekru Telegram https://t.me/shekruTV WhatsApp Group https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe WhatsApp Channel https://whatsapp.com/channel/0029Va6zVKxFsn0mKMzNgr0o

Post image
Image
ShekruTV/शेकरू टीव्ही
ShekruTV/शेकरू टीव्ही
5/22/2025, 3:21:30 AM

सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *कापूस पीक लागवड नियोजन* प्रमुख वक्ते *डॉ. अरविंद पांडागळे* वरीष्ठ शास्त्रज्ञ (कृषिविद्या) कापूस संशोधन केंद्र, नांदेड समन्वयक *डॉ. आनंद गोरे* प्रमुख अन्वेषक, सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वनामकृवि, परभणी सह समन्वयक *डॉ. पपिता गौरखेडे* मृदा शास्त्रज्ञ, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वनामकृवि, परभणी दिनांक: २२/०५/२०२५ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09 Meeting ID: 821 4474 0040 Passcode: 12345 फेसबुक https://www.facebook.com/shekrutv युट्युब https://youtube.com/live/tqvJpg_8Pns लिंकडीन https://www.linkedin.com/company/shekru टेलेग्राम https://t.me/shekruTV व्हॉटसअप ग्रुप https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe व्हॉटसअप चॅनेल https://whatsapp.com/channel/0029Va6zVKxFsn0mKMzNgr0o

Post image
Image
ShekruTV/शेकरू टीव्ही
ShekruTV/शेकरू टीव्ही
5/14/2025, 2:32:34 AM

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय, मुंबई व ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *पशुधनामधील रक्तसंक्रमण* पशुधनामधील रक्त संक्रमण म्हणजे काय? पशुधनामधील कोणत्या आजारात रक्त संक्रमण करतात? रक्त दाता म्हणजे काय? पशुधनामधील रक्त दाता कसा निवडावा? पशुधनामधील रक्त गट कोणते असतात? रक्त संक्रमण करण्यापूर्वी कोणत्या चाचण्या कराव्या लागतात? रक्त संक्रमण करताना घ्यावयाची काळजी? प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. *डॉ. पंकज हासे* सहाय्यक प्राध्यापक (पशु औषध वैद्यकशास्त्र विभाग) मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय, मुंबई दिनांक: १५/०५/२०२५ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/87584445186?pwd=MHU4ODdyWXo2Nk94c2ErOUFvM1pEdz09 Meet ID: 875 8444 5186 Passcode: 12345 फेसबुक शेकरू https://www.facebook.com/shekrutv ब्ल्यू क्रॉस https://www.facebook.com/groups/bluecrosswfsangli युट्युब शेकरू https://youtube.com/live/iWgj4Ymj_J4 ब्ल्यू क्रॉस https://youtube.com/live/vTals5ILUqA लिंकडीन https://www.linkedin.com/company/shekru

Post image
Image
ShekruTV/शेकरू टीव्ही
ShekruTV/शेकरू टीव्ही
5/23/2025, 7:05:53 AM

सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *तूर पीक लागवड नियोजन* तूर पिकाचे महत्त्व. आवश्यक जमीन व हवामान. तूर पिकाचे विविध वाण व त्यांची वैशिष्ट्ये. बीजप्रक्रिया कशी करावी? लागवड पद्धती. आंतरपिके. आंतरमशागत. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. प्रमुख वक्ते *डॉ. डी. के. पाटील* प्रभारी अधिकारी, कृषि संशोधन केंद्र, बदनापूर समन्वयक *डॉ. आनंद गोरे* प्रमुख अन्वेषक, सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वनामकृवि, परभणी सह समन्वयक *प्रा. प्रितम भुतडा* सहाय्यक प्राध्यापिका (कृषिविद्या) ज्वारी संशोधन केंद्र, वनामकृवि, परभणी दिनांक: २४/०५/२०२५ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09 Meeting ID: 821 4474 0040 Passcode: 12345 फेसबुक https://www.facebook.com/shekrutv युट्युब https://youtube.com/live/n3PN6Y6lJb4 लिंकडीन https://www.linkedin.com/company/shekru व्हॉटसअप ग्रुप https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe

Post image
Image
ShekruTV/शेकरू टीव्ही
ShekruTV/शेकरू टीव्ही
5/27/2025, 4:43:19 PM

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ रौप्यमहोत्सवी वर्ष निमित्ताने *सहकारातून समृद्धीकडे* *शेतकरी उत्पादक कंपनी संचालक मंडळाच्या यशासाठी निकष* संचालक मंडळाची भूमिका. संचालक मंडळाची आव्हाने, समस्या आणि अपयश. संचालक मंडळाच्या प्रशिक्षणाचे महत्त्व आणि विविधता (महिला, उपेक्षित घटक, सर्व भागधारक). मंडळाच्या यशासाठी निकष. इत्यादी. प्रमुख वक्ते *श्री. सादिक मणेरी* राज्य समन्वयक, शेतकरी उत्पादक योजना, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे दिनांक: २८/०५/२०२५ वेळ: सायं ७ झूम https://us02web.zoom.us/j/81470500689?pwd=a0wxRkoxYWpVTXNBekJkY25tanZGQT09 Meeting ID: 814 7050 0689 Passcode: 12345 फेसबुक शेकरू https://www.facebook.com/shekrutv एमसीडीसी https://www.facebook.com/mcdclpune युट्युब शेकरू https://youtube.com/live/4Lofz8y4HoU एमसीडीसी https://youtube.com/live/26bvb4nzekQ व्हॉटसअप शेकरू https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe व्हॉटसअप एमसीडीसी https://chat.whatsapp.com/CUMgOUohNoxKE6GGbJIpaD

Post image
Image
ShekruTV/शेकरू टीव्ही
ShekruTV/शेकरू टीव्ही
5/26/2025, 4:34:43 PM

सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *हवामान अंदाजानुसार खरीप हंगामाचे नियोजन* मान्सूनचे आगमन. मान्सूनच्या आगमनानुसार खरीप हंगामाचे पीक नियोजन. पेरणीचे नियोजन व घ्यावयाची काळजी. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. वक्ते *डॉ. कैलास डाखोरे* कृषी हवामानतज्ञ, अ.भा.स.कृ.ह.सं. प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी समन्वयक *डॉ. आनंद गोरे* प्रमुख अन्वेषक, सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वनामकृवि, परभणी सह समन्वयक *डॉ. पपिता गौरखेडे* मृदा शास्त्रज्ञ, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वनामकृवि, परभणी दिनांक: २७/०५/२०२५ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09 Meeting ID: 821 4474 0040 Passcode: 12345 फेसबुक https://www.facebook.com/shekrutv युट्युब https://youtube.com/live/aEUUr7GRYX4 लिंकडीन https://www.linkedin.com/company/shekru व्हॉटसअप ग्रुप https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe

Post image
Image
ShekruTV/शेकरू टीव्ही
ShekruTV/शेकरू टीव्ही
5/19/2025, 1:34:59 AM

सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *मका पीक लागवड नियोजन* प्रमुख वक्ते *डॉ. सुर्यकांत पवार* सहयोगी संचालक संशोधन, राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर समन्वयक *डॉ. आनंद गोरे* प्रमुख अन्वेषक, सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वनामकृवि, परभणी सह समन्वयक *डॉ. पपिता गौरखेडे* मृदा शास्त्रज्ञ, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वनामकृवि, परभणी दिनांक: १९/०५/२०२५ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09 Meeting ID: 821 4474 0040 Passcode: 12345 फेसबुक https://www.facebook.com/shekrutv युट्युब https://youtube.com/live/DI3YZtzB-TQ लिंकडीन https://www.linkedin.com/company/shekru टेलेग्राम https://t.me/shekruTV व्हॉटसअप ग्रुप https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe व्हॉटसअप चॅनेल https://whatsapp.com/channel/0029Va6zVKxFsn0mKMzNgr0o

Post image
Image
ShekruTV/शेकरू टीव्ही
ShekruTV/शेकरू टीव्ही
5/13/2025, 3:03:13 PM

महाराष्ट्र सहकारी विकास निगम, पुणे और शेकरू.फाउंडेशन द्वारा संयुक्त रूप से आयोजित *अंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष और महाराष्ट्र सहकारी विकास निगम के रजत जयंती वर्ष के अवसर पर* *सहकारातून समृद्धीकडे* *एफपीओ के लिए सौर कोल्ड स्टोरेज सेटअप योजनाएं/अनुदान* प्रमुख वक्ते *नितिन गोयल* संस्थापक, इन्फिकोल्ड माध्यम: हिंदी तारीख: १४/०५/२०२५ समय: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/81470500689?pwd=a0wxRkoxYWpVTXNBekJkY25tanZGQT09 Meeting ID: 814 7050 0689 Passcode: 12345 फेसबुक शेकरू https://www.facebook.com/shekrutv एमसीडीसी, पुणे https://www.facebook.com/mcdclpune युट्युब शेकरू https://youtube.com/live/zaCf4bcGDD4 एमसीडीसी, पुणे https://youtube.com/live/e51ax11idH0 लिंकडीन शेकरू https://www.linkedin.com/company/shekru एमसीडीसी, पुणे https://www.linkedin.com/company/mcdcpune व्हॉटसअप शेकरू https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe व्हॉटसअप एमसीडीसी, पुणे https://chat.whatsapp.com/CUMgOUohNoxKE6GGbJIpaD व्हॉटसअप चॅनेल https://whatsapp.com/channel/0029Va6zVKxFsn0mKMzNgr0o

Post image
Image
Link copied to clipboard!